12:13 Upload Poems

पल्या या नविन वेब मधे काव्य रसिकांचे आणि कवींचे मना पासून हार्दिक स्वागत . . . . !
मी एक जूनियर वेब डिजाइनर आहे , म्हणजे अजुन शिकतो आहे, तर माझ्या या छोट्याश्या
कौशल्याचा उपयोग करून ही वेब साईट मी कविंसाठी आणि काव्य रसिकांसाठी बनवली आहे.
मित्रानो तुम्ही तुमच्या कविता किंवा शुभेच्या पत्रे आमच्या या वेब साईट वर add करण्यासाठी
इच्छुक असाल तर तुमच्या कविता आमच्या कम्युनिटी किंवा आमच्या
wedant@marathimazabana.com या इमेल निर्धास्त पाठवू शकता,
मी तुम्हाला इथे विश्वास देतो की इथे कोणत्याही कवीचा अपमान होऊ दिला जाणार नाही, त्यांच्या
कविता काही कालावधीत त्यांच्या नावा सहित आमच्या वेब साईट वर add केल्या जातील.
आणि हो, मित्रानो ! ह्या वेब साईट बद्दल तुमचे काही सल्ले असतील किंवा काही कल्पना असतील
तर तुम्ही त्या Suggestion Box किंवा Idea Box मधे पाठवू शकता. (New Songs .etc)




You Can Upload Your Poems with Below Two Method's

1. Join Our Orkut Community

2. Upload Your Poem on our Poem Uploader Program